पिंपरी (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या वाट्यातील पिंपरी विधानसभा आणि पुणे कँन्टोमेंटची जागा आरपीआयकडे राहणार आहे. त्यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले आहे. राज्यातील मित्र पक्षाच्या १८ जागांपैकी १० जागा आरपीआयला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते निगडी येथे पत्रकारांशी बोलत होते.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)






















Join Our Whatsapp Group