पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे यांच्या मातोश्री व विद्यमान नगरसेविक मायाताई बारणे यांच्या सासूबाई ‘आदर्श माता’ श्रीमती राणुबाई नागुभाऊ बारणे यांचे आज दि.३१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर थेरगाव गावठाण येथील स्मशानभूमीत आज शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंत्यविधी होणार आहे.
शोकाकुल
रामचंद्र उर्फ बाळासाहेब नागुभाऊ बारणे
नारायणशेठ उर्फ नाना नागुभाऊ बारणे
संतोष उर्फ आण्णा नागुभाऊ बारणे
(मा.विरोधी पक्षनेता,पिं.चिं.मनपा)
सचिन नागुभाऊ बारणे
समस्त बारणे परिवार थेरगांव






















Join Our Whatsapp Group