पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात अचानक भेट दिली. चऱ्होली येथील डॉ.डी.वाय. पाटील कॉलेजच्या वतीने आयोजित महायज्ञ सोहळ्यास राज ठाकरे यांनी हजेरी लावली. अजिंक्य डी.वाय. पाटील तसेच मनसेचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, किशोर शिंदे, बाबू वागस्कर आदी उपस्थित होते. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी अचानक पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली.
























Join Our Whatsapp Group