पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगरचे स्वामी सेवक मंगेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायजर, हॅन्डग्लोज, आर्सेनिक अल्बम 30, बिस्कीट पुडे वाटप करून साजरा करण्यात आला.
माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजन गुणवंत, संदीप थोरात, जितेंद्र छाबडा, सौ. अंजलीताई देव, विनीत साळी, मेघराज बागी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group