पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील युवासेना नेते अजिंक्य रामभाऊ उबाळे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पिंपरी युवा सेनेच्या वतीने फुगेवाडी – दापोडी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, रवीभाऊ कांबळे, अविनाश जाधव, महेश बोधले, सागर गायकवाड, दीपक साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group