पिंपरी (Pclive7.com):- त्रिरत्न बुद्ध विहार संघ, भाेसरी यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुध्द विहारमध्ये सकाळी १० वाजता बुध्द वंदना व सुत्तपठण घेण्यात आले. यावेळी बौद्धचार्य प्रविण डोळस यांनी मार्गदर्शन केले.
तसेच दुपारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निराधार व गरजु लाेकांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी पोपटभाऊ डोळस व केतन डोळस, भार्गव डोळस, सुशांत गायकवाड, शुभम माने, गौरव डोळस, रितेश लोखंडे, चैतन्य डोळस, रोहन माने, निखिल जगताप, आर्यन डोळस, प्रतीक ओव्हाळ, मनीष डोळस, निषाद माने आदींसह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group