पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा समन्वयक ऋषिकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना घरकुल शाखेचे उद्घाटन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी पुणे जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजयभाऊ आल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहर प्रमुख सचिनभाऊ भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, पिंपरी चिंचवड शहर संघटक सचिन सानप, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, अनिल सोमवंशी, भोसरी विधानसभेचे नेते सर्जेराव भोसले, दादा नरळे राहुल भोसले विभाग प्रमुख प्रदीप सपकाळ ,सतीश मरळ सर्व शिवसेनेचे भोसरी विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शाखाप्रमुख:-गोविंद तांबवाडे, किसन शेवते, उपशाखाप्रमुख:- बापूसाहेब ढेकळे, दत्तात्रेय शिंदेघरकुल मध्ये शाखा उघडण्यासाठी व शिवसैनिक जोडणे याकरिता दयानंद साठे व शिवाजी खराटे यांचे मोलाचे योगदान आहे युवा कार्यकर्ते सुनील शिंदे ,अमोल खंडागळे अमोल काळे ऋषी सूर्वे, आश्रुबा सारूक, रोहिदास पाटील नाना घुले या सर्वांचे सहकार्य लाभले.























Join Our Whatsapp Group