पिंपरी (Pclive7.com):- विविध सामाजिक उपक्रम राबवून भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, स्व. दिनानाथ मंगेशकर रक्तपेठी पुणे व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच मिलिंदनगर लहुजी ब्रिगेट प्रतिष्ठान व रुबि अलकेअर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यपाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२० नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला.
संदीप वाघेरे यांचा वाढदिवस सामाजिक बांधीलकी जपत उपक्रम साजरा केल्याने अनेक मान्यवरांनी संदीप वाघेरे यांचे आभार मानले.
























Join Our Whatsapp Group