चिंचवड (Pclive7.com):- राहुल कलाटे यांच्यामुळे बंडखोरीमुळे चिंचवड पोट निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरूच असून १९ व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांनी ११ हजार ५५९ मतांची आघाडी घेतली आहे. १९ व्या फेरी अखेरीस अश्विनी जगताप यांना ६७,३०६ एवढी मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ५५,७४७ मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना २२,७७१ एवढी मते मिळाली आहेत.
०१) पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
०२) दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
०३) तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
०४) चौथी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९
०५) पाचवी फेरी
अश्विनी जगताप – १७०३० (२८२८ आघाडी)
नाना काटे – १४२०२
राहुल कलाटे – ६०६६
०६) सहावी फेरी
अश्विनी जगताप – २१०३७ (३३४१ आघाडी)
नाना काटे – १७८३७
राहुल कलाटे – ८२०७
०७) सातवी फेरी
अश्विनी जगताप – २४९२५ (३९८० आघाडी)
नाना काटे – २०९४५
राहुल कलाटे – ९२५५
०८) आठवी फेरी
अश्विनी जगताप – २८५२९ (४८१९ आघाडी)
नाना काटे – २३७१०
राहुल कलाटे – १०३०७
०९) नववी फेरी
अश्विनी जगताप – ३२२८८ (६३६६ आघाडी)
नाना काटे – २९९२२
राहुल कलाटे – १०७०५
१०) दहावी फेरी
अश्विनी जगताप – ३५२२८ (७४३७ आघाडी)
नाना काटे – २७७९८
राहुल कलाटे – १०६६९
११) अकरावी फेरी
अश्विनी जगताप – ३९५५७ (८४५४ आघाडी)
नाना काटे – ३११०३
राहुल कलाटे – १२४७४
१२) बारावी फेरी
अश्विनी जगताप – ४२५१० (८१७२ आघाडी)
नाना काटे – ३४३३८
राहुल कलाटे – १३११७
१३) तेरावी फेरी
अश्विनी जगताप – ४६१५९ (८१८६ आघाडी)
नाना काटे – ३७९७३
राहुल कलाटे – १४१२४
१४) चौदावी फेरी
अश्विनी जगताप – ४९०७९ (८३१३ आघाडी)
नाना काटे – ४०७६६
राहुल कलाटे – १५०१७
१५) पंधरावी फेरी
अश्विनी जगताप – ५२७५६ (९०९९ आघाडी)
नाना काटे – ४३६५७
राहुल कलाटे – १६९१४
१६) सोळावी फेरी
अश्विनी जगताप – ५७२९० (१०५५९ आघाडी)
नाना काटे – ४६७३१
राहुल कलाटे – १८३१९
१७) सतरावी फेरी
अश्विनी जगताप – ६१२१३ (१०५८२ आघाडी)
नाना काटे – ५०६३१
राहुल कलाटे – १९४५८
१८) अठरावी फेरी
अश्विनी जगताप – ६४६५९ (१०८८३ आघाडी)
नाना काटे – ५३७७६
राहुल कलाटे – २१५२६
१९) एकोणीसावी फेरी
अश्विनी जगताप – ६७३०६ (११५५९ आघाडी)
नाना काटे – ५५७४७
राहुल कलाटे – २२७७१