भोसरी (Pclive7.com):- पंचशील बौध्द विहार शांतिनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील बौध्द विहार शांतिनगर सामाजिक तरूण कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व तसेच अंध शाळेत अन्नदान करण्यात आले.

यावेळी शाळेत शिक्षक व सामाजिक तरुण कार्यकर्ते योगेश जाधव, प्रशांत बनसोडे,भोलेनाथ जोगदंड, प्रतिक वाघमारे, बाब गायकवाड, सुभाष गायकवाड, बंटी कात्रे, सागर जाधव, मारुती पवार, रोहित जाधव, विशाल राठोड, ओमकार ससाणे, कुणाल जगताप आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group