पिंपरी (Pclive7.com):- माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश बहल यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहलता मंगलसेन बहल (वय-८० ) यांचे आज (दि.१०) वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.
अंत्यविधी उद्या (दि.११) दुपारी ४ वाजता नेहरूनगर स्मशान भूमी येथे होईल, असे कळविण्यात आले आहे.