पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, ३३ मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरता जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे ऑटो रिक्षा दि.१३/५/२०२४ रोजी स.७:०० वा ते सायं.६:०० वा. पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
(अ.क्र. वाहनाचा क्रमांक वाहन चालकाचे नाव रिक्षा चालकाचा मो.क्र. वाहन नेमणूक ठिकाण )
1) MH14 KV 3308 श्री.विश्वजीत 9763851972 डॉ.हेडगेवार भवन,
2) MH14 HM 1665 श्री.सुनिल 9370674953 आई गार्डन, दापोडी,
3) MH14 GC 5007 श्री.राहूल 9922888579 शिवाजी चौक, दापोडी,
4) MH14 GO 5433 श्री.दत्ता 7499948225 जय महाराष्ट्र चौक, कासारवाडी,
5) MH14 GC 6146 श्री.अभिजीत 9822984217 विरंगुळा केंद्र, सं.तु. नगऱ
6) MH14 HM 4885 श्री.शंकर 7745802287 शगून चौक, पिंपरी,
7) MH14 HM 2513 श्री.सुनिल 9762516430 गाय वासरु चौक, मोहननगर,
8) MH14 AS 1098 श्री.नाजीर 8087432192 कै.प्रभाकर कुटे रुग्णालय, आकुर्डी,
9) MH14 GC 3652 श्री.परशुराम 9890110149 डॉ.हेडगेवार भवन,
10) MH14 MH 0781 श्री.फिरोज 9511883810 काच घर चौक, निगडी प्राधिकरण.