पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा जामीन अखेर मंजूर झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून ते तुरूंगात होते. यापूर्वी पाचवेळा त्यांचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना शिक्षा झाली होती.
छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर






















Join Our Whatsapp Group