पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालयं. आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानकपणे झालेल्या या निधनाने विदर्भासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान होते.
(सविस्तर वृत्त लवकरत)
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन





















Join Our Whatsapp Group