वाकड (Pclive7.com):- वर्षानुवर्षे चालत आलेल्या रितीरिवाजाची जोपासना करत श्री. कान्होबा दहीहंडी उत्सव वाकड यांच्या वतीने नाथभक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री. मच्छिंद्र सहादु सायकर यांच्या निवास्थानी संपन्न झाला.

तसेच वाकड येथे श्री मच्छिंद्रनाथ महाराज शक्तीपीठ व भुमकर वस्ती श्री. दशरथ नारायण भुजबळ यांच्या निवास्थानी झाला.

या दहीहंडी सोहळ्याला नाथभक्त जितेंद्रनाथ महाराज व शिष्यगण तसेच वाकड ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन सायकर परिवार समस्त वाकड ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.























Join Our Whatsapp Group