
पिंपरी (Pclive7.com):- एका स्कुटीच्या डिक्कीमध्ये अडकलेल्या सापाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिराजवळील गुंजन सोसायटी येथे एका स्कुटीमध्ये साप अडकल्याची माहिती पिंपरी-चिंचवड मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानंतर चोविसावाडी उप-अग्निशमन केंद्रातून एक पथकासह वाहन तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचून जवानांनी अत्यंत दक्षतेने सापाची सुरक्षित सुटका केली आहे.





























Join Our Whatsapp Group