
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे व दिप्ती कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित अंबरनाथ कांबळे यांचा प्रवेश झाला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group