कॅनडा येथील विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पिंपरीतील विद्यार्थ्याची १३ लाखाची फसवणूक
पिंपरी (Pclive7.com):- कॅनडा येथील विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तरुणाकडून १३ लाख २५ हजार रुपये घेतले. मात्र प्रवेश मिळवून दिला नाही. तसेच पैशांचा अपहार केला. याप्रकरणी दोघांच्य... Read more
















Join Our Whatsapp Group