आचरेकरांची अंत्ययात्रा शिवाजी पार्ककडे निघाली होती. त्यांच्या घरून पार्थिव उचलण्यात आले, तेव्हा सचिन तेंडुलकर यांनी आचरेकरांच्या पार्थिवाला खांदा दिला. ज्या गुरूंनी हातात बॅट धरायला शिकवले, त्याच हाताने गुरूचे पार्थिव उचलावे लागले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवरून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना क्रिकेट चाहत्यात निर्माण झाली आहे.
हातात बॅट पकडायला शिकविले, त्याच हाताने गुरूजींचे पार्थिव उचलले

























Join Our Whatsapp Group