सिंधुदुर्ग – अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये होणाऱ्या घुसमटीतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या नारायण राणेंनी आज काँग्रेसला रामराम केलाय. अखेर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा सभापतीकडे पाठवला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केलीय.
“मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देऊनही काँग्रेस ते पाळले नाही. ते काय माझी हकालपट्टी करणार, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे.






















Join Our Whatsapp Group