पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, पिंपरी, अरविंद तेलंग महाविद्यालय (कॅम्प एज्युकेशन) निगडी, श्री फत्तेचंद जैन कॉलेज, चिंचवड, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, एम. एम. महाविद्यालय काळेवाडी या कॉलेजमध्ये शाखांचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे प्रभारी गणेश आप्पा सातपुते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सचिव महाराज्य आशिष साबळे, शहर अध्यक्ष सचिन चिखले, शहर मनविसे अध्यक्ष हेमंत डांगे, विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, उपाध्यक्ष विशाल मानकरी, मनवासे अध्यक्ष सुशात साळवी, महिला शहर अध्यक्ष अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, राजेश अवसरे, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, नितिन चव्हाण, मनविसे खेड तालुका अध्यक्ष तुषार बवले पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
विद्यार्थी सेनेचे मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, विभाग अध्यक्ष सुमित कलापुरे, आकाश लांडगे, संघटक आकाश पांचाळ, संदेश सोनवणे, श्रध्दा देशमुख, निकीता दुसाणे, सुशिल पोतदार, अक्षय खामकर, सोमनाथ स्वामी, रोहित थरकुडे, विशाल सांळुके, रॉबिन त्रिभुवन, हर्षल कोळेकर, शरण्य पाटणे, सोनु खिलारे, बापु परांडे, महेश बडगुजर, सनी गायकवाड आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
























Join Our Whatsapp Group