पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.

तुमचा आणि बाप्पाच्या फोटोसह खालील माहिती आम्हाला पाठवावी..!
नाव –
पत्ता –
व्हॉटसअँप नंबर –
- (घरचा बाप्पा – ०४)
०१) अशोक चोरगे, थेरगाव. डेकोरेट – अनंता खराडे.

०२) आयुष बाफना, सुंदरबाग कॉलनी, जैन मंदिर शेजारी, दापोडी.

०३) संतोष गव्हाणे, गव्हाणे वस्ती भोसरी.

०४) मयुर चंद्रकांत कांबळे, ६/९ मुंबई-पुणे रोड, सी.एम. ई गेट समोर कांबळे चाळ, दापोडी पुणे 411012

०५) निखिल रवि गर्ग, विकासनगर, देहुरोड, पुणे – 412101.

०६) राकेश साधुराम गर्ग, विकासनगर, देहुरोड, पुणे – 412101

०७) राजकुमार आसवानी, पिंपरी.

०८) सुजीत कडदेकर आणि परिवार, कासारवाडी, पुणे – ४११०३४.

०९) राजेंद्र रामचंद्र कांगुडे, निगडी प्राधिकरण.

१०) जितेन शर्मा, श्रीकृष्ण विल्हा, इंद्रायणीनगर भोसरी.























Join Our Whatsapp Group