पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री सौ.हिराबाई किसनराव लांडगे (वय ६५) यांचे शनिवारी (दि.२४) रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता भोसरी गावातील तळ्याकाठी स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे.





















Join Our Whatsapp Group