पुणे (Pclive7.com):- पुण्यातील बिबवेवाडी परिसरात अप्पर डेपो येथे तीव्र उतारावर भरघाव वेगातील पीएमपीएलचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना प्रकार आज १२ वाजता घडली. पीएमपीएल बसने २ ट्रक, १ स्कूल बस, १ टेम्पो, २ छोटे टमटम, २ दुचाकीला जोरदार धडक दिली. दरम्यान, बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पीएमपीएलचे ब्रेक फेल; भीषण अपघातात १ ठार






















Join Our Whatsapp Group