पिंपरीमध्ये झालेल्या या बैठकीला मनसेचे नेते राजेंद्र बाबु वागसकर, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, पिंपरी चिंचवड शहरचे प्रभारी गणेश सातपुते, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत शिरोळे, पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर, मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निखिल सांवत तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व मनसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या चारही विभागांची तीनही विधानसभा मतदार संघातील प्रभाग निहाय पदांचे वाटप करण्यात आले.
पिंपरी विधानसभा मतदार संघात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
१) पंकज दळवी – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १४
२) आकाश राठोड – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १०
३) सचिन गुरव – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १४
४) बिपिन नाईक – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १५
५) महेंद्र निशिगध – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १९
६) विनायक साळवी – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १९
७) रोहीत मारणे – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – २१
८) सुधीर जम – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – ३०
भोसरी विधानसभा मतदार संघात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
१) तेजस दाते – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १
२) माऊली नलावडे- उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – ७
३) रवी जाधव – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक -२
४) किशोर अंभग – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक -८
५) तानाजी चोरमले – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक -११
६) सुरज जाधव – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक -११
चिंचवड विधानसभा मतदार संघात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
१) विजय राऊत – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – २३
२) भाऊराव नाईक – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – २२
३) अनिल सांतव – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – ३१
४) राहुल पवार – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – ३२
५) सुजय शिंदे – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १७
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाची नवीन नियुक्ती
चिंचवड विधानसभा
१) भाग्यश्री चिंचोळे – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – २२
२) लता गावखरे – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – ३१/३२
३) सुप्रिया गायकवाड – प्रभाग क्रमांक १७
वॉड – अध्यक्ष
४) अनिता नाईक – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – २२/२७
५) सिमा परदेशी – प्रभाग क्रमांक २२
वॉड – अध्यक्ष
६) धनश्री महामुनी – प्रभाग क्रमांक २२
वॉड – अध्यक्ष
७) लक्ष्मी सुर्यवंशी – प्रभाग क्रमांक २२
वॉड – अध्यक्ष
८) वैशाली कोकाटे – प्रभाग क्रमांक १७
वॉड – अध्यक्ष
पिंपरी विधानसभा
१) लक्ष्मी सैय्यद – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १८/१९
२) योगीता कांबळे – प्रभाग क्रमांक १४
वॉड – अध्यक्ष
३) संध्या कुलकर्णी – प्रभाग क्रमांक १८
वॉड – अध्यक्ष
४) अश्विनी कदम – प्रभाग क्रमांक १९
प्रभाग अध्यक्ष
५) ममता लोहार – प्रभाग क्रमांक २१
प्रभाग अध्यक्ष
६) शोभा चावरीया – प्रभाग क्रमांक १४
प्रभाग अध्यक्ष
७) मंगल शिंगारे – प्रभाग क्रमांक २१
प्रभाग अध्यक्ष
८) रेखा सुधीर जम – प्रभाग क्रमांक ३०
प्रभाग अध्यक्ष
भोसरी विधान सभा
१) सारीका संतोष जाधव – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक – १
२) दक्षता क्षीरसागर – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक ३/४
३) सुनिता माळवदकर – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक ११/८
४) अंजना कोकाटे – उपविभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक १२/१३
५) सुनिता जाधव – प्रभाग क्रमांक २
प्रभाग अध्यक्ष
६) अश्विनी नरसिंगे – प्रभाग क्रमांक ३
वॉड – अध्यक्ष
७) दुर्गा पवार – प्रभाग क्रमांक ४
प्रभाग अध्यक्ष
८) दिपिका निफये – प्रभाग क्रमांक ३
वॉड – अध्यक्ष
९) सुचिता वाघमारे – प्रभाग क्रमांक ४
वॉड – अध्यक्ष
१०) कमल शिंदे – प्रभाग क्रमांक १२
वॉड – अध्यक्ष
११) वंदना अहिरे – प्रभाग क्रमांक १२
वॉड – अध्यक्ष
१२) सरोज शिंदे – प्रभाग अध्यक्ष
प्रभाग क्रमांक -१
१३) मुमताज शेख – प्रभाग क्रमांक १२
वॉड – अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नियुक्ती
१) चंदन डफळ
प्रभाग २ उपविभाग अध्यक्ष
२) रवी लाखपुरकर
प्रभाग ३ उपविभाग अध्यक्ष
३) प्रकाश वाघमारे
प्रभाग ८ उपविभाग अध्यक्ष
४) धिरज सुतार
प्रभाग १२ उपविभाग अध्यक्ष
५) रोहित काळभोर
प्रभाग १३ उपविभाग अध्यक्ष
६) रोहन कांबळे
प्रभाग १४ उपविभाग अध्यक्ष
७) सुशिल पोतदार
प्रभाग १५ उपविभाग अध्यक्ष
८) प्रशांत ढाकोळ
प्रभाग १७ उपविभाग अध्यक्ष
९) अमित डेरवनकर
प्रभाग २२ उपविभाग अध्यक्ष
१०) रूपेश पाटसकर
प्रभाग २४ उपविभाग अध्यक्ष
११) स्वप्निल तांबे
प्रभाग २९ उपविभाग अध्यक्ष
१२) प्रतिक लोखंडे
प्रभाग ३१ उपविभाग अध्यक्ष
१३) सुरज तापकीर
प्रभाग ३ व ४ संघटक
१४) शुभम चौधरी
प्रभाग २३ व २४ संघटक
१५) सुमित कलापुरे
प्रभाग ९ उपविभाग अध्यक्ष
१६) सोनू खिलारे
प्रभाग ९ प्रभाग अध्यक्ष
१७) बाबू आरेकर
प्रभाग १० उपविभाग अध्यक्ष
१८) प्रविण माळी
प्रभाग १६ उपविभाग अध्यक्ष
१९) आशिष खरात
प्रभाग १९ उपविभाग अध्यक्ष
२०) चैतन्य शिंगटे
प्रभाग १६ प्रभाग अध्यक्ष
यावेळी २०० मनसैनिकांचे प्रवेश मान्यवराच्या
उपस्थितीत घेण्यात आले.