पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. पिंपरी मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना तर मावळमधून सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत-धर तर मावळमधून सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर






















Join Our Whatsapp Group