पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पावसाचे सावट पसरले आहे. असे असले तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात 13 लाख 12 हजार 979 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
दुपारी 1 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 21.64 टक्के
चिंचवड – 34.41% टक्के
भोसरी – 26.52% टक्के
सकाळी 11 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 11. 70 टक्के
चिंचवड – 16.37 टक्के
भोसरी – 13.83 टक्के
सकाळी नऊ पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 4.01 टक्के
चिंचवड – 6.10 टक्के
भोसरी – 5.11 टक्के






















Join Our Whatsapp Group