पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने नववर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यसभा खासदार अमरजी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, केशव घोळवे, माऊली थोरात, भाजपा वार्ड अध्यक्ष जयेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मदनाणी, विजू कोतवानी, मोहित बुलाणी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष हरीश वाघेरे, श्रीकांत वाघेरे, रोहित लाळगे, राजेंद्र वाघेरे, शुभम शिंदे, रंजना जाधव यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group