पिंपरी (Pclive7.com):- मकरसंक्रांतीचे अौचित्य साधून शिवशाही व्यापारी संघाच्या अखंड जनसेवा २०२० या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना उपनेते तथा परिवहन मंत्री ॲड. आनिल परब यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात झाले.

यावेळी इंदापुर संस्थानचे डॉ. मिलींदराजे भोसले यांनी युवराज दाखले यांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे, तुकाराम शिंदे, दिपानंद कसबे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group