पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्याचे नेमकं कारण समजून शकले नाही. परंतू पक्षांतर्गत गटबाजीच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)






















Join Our Whatsapp Group