मुंबई (Pclived.com):- राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढतच चालला आहे. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६३ वर्षीय व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील हा दुसरा बळी असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ७४ वर पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी चिंता वाढविणारी बाब असून नागरिकांनी घाबरून न जाता, सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा दुसरा बळी..!






















Join Our Whatsapp Group