पिंपरी (Pclive7.com):- चर्होली येथील गोडावून चौक ते काजळे पेट्रोल पंप यांच्यावतीने स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास परिसरातील तब्बल १८० नागरिकांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
चर्होली येथील साधुराम गार्डन मंगल कार्यालयात हा रक्तदान सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून यावेळी covid-19 टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली.






















Join Our Whatsapp Group