पुणे (Pclive7.com):- पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उप सचिव म्हणून काही दिवसांपुर्वी बदली झाली होती. आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. राजेश देशमुख (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. देशमुख हे सध्या हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
डॉ. देशमुख यांच्या पदावर डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्तील झाल्याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सीताराम कुंटे यांनी आज (सोमवार) काढले आहेत.






















Join Our Whatsapp Group