पिंपरी (Pclive7.com):- राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षावर विश्वास ठेवत भोसरीत तरुणांनी रविवारी मनसेत जाहीर प्रवेश केला.
अंकुश तापकीर अध्यक्ष भोसरी विधानसभा मनसे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे.
भोसरी विधानसभा क्षेत्रातील अनेक तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या कार्यवरती विश्वास दाखवत प्रवेश केला.
तुषार बनसोडे, मनोज दगडे, सनी चव्हाण, विकास भिसे, रोहित जाधव, गौरव धुमाळ, श्याम काबरा, करण कुशवाह, ज्ञानेश्वर बुधाले, महेश पांचाळ, ऋषिकेश बारंगुळे, प्रवीण पाचंगे, गोविंद भिशागत, शुभम आल्हाट, सॅम्युअल हिवाळे, भालचंद्र डोरले, विक्की डोके या प्रमुख तरूणांनी हा प्रवेश केला आहे.






















Join Our Whatsapp Group