पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी भाजी मंडईचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रतापगड ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, उपायुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता विजय भोसले, सुरक्षा अधिकारी केशव वाबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, गाळाधारक आणि नागरिक उपस्थित होते. या मंडईमध्ये ७६ गाळे आहेत.






















Join Our Whatsapp Group