पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक आज होत आहे. पदवीधरसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ३७.१० टक्के एवढे मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी २ वाजेपर्यंत ५४.०३ टक्के मतदान झाले आहे.
● पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाख २६ हजार २५७ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी २ वाजेपर्यंत १ लाख ५८ हजार १३५ मतदारांनी (३७.१० टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – ४५०८१ : ३३.०० टक्के
सातारा जिल्हा – २०५९३ : ३४.८६ टक्के
सांगली जिल्हा – ३२००१ : ३६.६८ टक्के
सोलापूर जिल्हा – १९८८० : ३६.९४ टक्के
कोल्हापूर जिल्हा – ४०५८० : ४५.३३ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)
● पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण ७२ हजार ५४५ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी २ वाजेपर्यंत ३९ हजार १९४ मतदारांनी (५४.०३ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – १४४९२ : ४५.०० टक्के
सातारा जिल्हा – ४३५१ : ५६.४३ टक्के
सांगली जिल्हा – ३९०४ : ५७.३१ टक्के
सोलापूर जिल्हा – ८२३२ : ६०.६० टक्के
कोल्हापूर जिल्हा – ८२१५ : ६७.१३ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)





















Join Our Whatsapp Group