पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक आज होत आहे. पदवीधरसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ४९.५२ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी ४ वाजेपर्यंत ६७.३६ टक्के मतदान झाले आहे.
● पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाख २६ हजार २५७ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी ४ वाजेपर्यंत २ लाख ११ हजार ०९७ मतदारांनी (४९.५२ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – ५३९७१ : ३९.५१ टक्के
सातारा जिल्हा – २९१५४ : ४९.३५ टक्के
सांगली जिल्हा – ४५९६२ : ५२.६९ टक्के
सोलापूर जिल्हा – २८०३६ : ५२.१० टक्के
कोल्हापूर जिल्हा – ५३९७४ : ६०.२९ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)
● पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण ७२ हजार ५४५ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी ४ वाजेपर्यंत ४८ हजार ८६९ मतदारांनी (६७.३६ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – १७३८१ : ५३.९८ टक्के
सातारा जिल्हा – ५७३४ : ७४.३६ टक्के
सांगली जिल्हा – ५२२४ : ७६.६९ टक्के
सोलापूर जिल्हा – १०४७६ : ७७.१२ टक्के
कोल्हापूर जिल्हा – १००५४ : ८२.१६ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)
























Join Our Whatsapp Group