पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यवीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त फुगेवाडी येथे पिंपरी युवासेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
फुगेवाडी येथील भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्यावेळेस नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, पिंपरी विभागसंघटक निलेश हाके, जॉय तेलगू, सुरज शिंगोटे, बुद्धीसागर गायकवाड, मोसीन शेख उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group