पिंपरी (Pclive7.com):- आमदार अमोल मिटकरी यांना भारतीय लहुजी पँथरच्या वतीने ‘लहुमुद्रा’ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पुष्पहार व फेटा बांधून मिटकरी यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय लहुजी पँथर संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे, प्रदेश संघटक युवराज दाखले, अक्षय दुनघव, तुकाराम महाराज शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल झोंबाडे आदी उपस्थित होते.
मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगती संदर्भात बहुजन प्रबोधनकार आमदार अमोल मिटकरी यांच्या सोबत समाजाच्या अनेक प्रश्नांवर विचार मंथन करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group