पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या, दिघी विभाग, मॅग्जिन चौक येथील नामफलकाचे उद्घाटन भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे आणि संस्थापक तथा अध्यक्ष गजानन द. चिंचवडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष निखिल येवले, बाळासाहेब गव्हाणे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष कुणाल जगनाडे, पुणे जिल्हा संघटक विनेश भोजे, कार्याध्यक्ष विरेश छाजेड, शहर अध्यक्ष भाग्योदय घुले, कार्याध्यक्ष पराग जोशी, हवेली तालुका अध्यक्ष सागर पाचार्णे, सचिव शितोळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष योगेश चोरडिया, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा नंदाताई फुगे, उपाध्यक्षा नीलमताई हुले, चिखली विभाग अध्यक्ष शाम मार्के, निलेशजी मुटके, विश्वनाथ टेमघीरे, किशोर शिंदे, अंकित उपाध्याय, दत्ता घुले, किरण गात, रोहन हडपे, रूषि वारे, तुषार डिकुले, प्रशांत भालेराव, अजित बांदल, विशाल गोरडे, रोहित जोशी, रामदास पठारे, राजेश कांबळे, अर्थव डांगरे, अरूण जवळगे, तुषार बोरसे, प्रविण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group