पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील प्लेट मास्टर्स कंपनीच्या वतीने ३५ गरजू व गरीब दृष्टीहिन कुटुंबाना मोफत फुड कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सूर्यकांत राठी, श्रीनिवास राठी, प्लांट प्रमुख संदीप जाधव, मनुष्यबळ विकास विभागप्रमुख अर्चना वाशीकर, नवजीवन दृष्टीहिन संस्थेचे अध्यक्ष अंकुश म्हस्के, सचिव यशवंत कळसकर, संचालक निलेश जगताप आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group