पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुखपदी मनोज ब्राम्हणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच मनोज ब्राम्हणकर यांना देण्यात आले.
हि जबाबदारी पार पाडत असताना संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी समाज भाजपामध्ये सामील करण्यासाठी परिश्रम करावे अशी सुचना योगेश टिळेकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group