पिंपरी (Pclive7.com):- ‘एक मराठा, लाख मराठा’ या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी युवराज भगवान दाखले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत पवार यांच्या सुचनेने संस्थापक अध्यक्ष प्रतिकदादा पवार यांनी केली.
यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ सामाजिक देशव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक पवार, राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड सरचिटनिस सचिन आण्णा लिमकर, काका कुलकर्णी, भिम वाळके, आभिषेक निकम, विनय मोरे, प्रथमेश आंब्रे, प्रविण वायदंडे, अर्जुन दाखले, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष सुनिल झोंबाडे, धनंजय ढावरे, नवनाथ झाडे, भारतीय लहुजी पँथर उल्हासनगर संपर्क प्रमुख दत्ता क्षिरसागर आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group