नवी दिल्ली (Pclive7.com):- करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिल्या जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.
आज पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. यामुळे आता लसीकरण मोहीमेस आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)






















Join Our Whatsapp Group