पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील प्रसिध्द व्यापारी कमलेश लुंकड यांची आज भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व्यापारी आघाडी सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
त्याच बरोबर मोहनगर मधील तरुण कार्यकर्ते, अजिंक्य गोळे यांची मोहनगर प्रभाग क्रमांक 14 च्या प्रभाग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या दोघांनाही नियुक्ती पत्र भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, यशवंत दनाने, सौरव पाटणकर आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group