पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर यांची, तर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे पूर्वीप्रमाणेच संपर्कनेते म्हणून काम पाहतील.





















Join Our Whatsapp Group