पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील हॉटेल रॉक्सीचे मालक बशीर अहमद शेख पीएम यांचे निधन झाले आहे.

केरळ मधील कासरगोड उप्पाल्ला येथे मूळगावी आज सकाळी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, ८ भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड मधील हॉटेल रॉक्सी, ओमेगा, प्रेष्टिज, सिटी पॅलेस अशी त्यांची हॉटेल व्यवसायाची चेन होती.
























Join Our Whatsapp Group