पिंपरी (Pclive7.com):- क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ह्यांचा वाढदिवस पिंपरी युवासेने कडून व चाहत्या कडून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सचिनच्या दीर्घ आयुष्यसाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी आळंदी ते दापोडी सर्वांनी सायकल वर प्रवास करण्यात आला. ह्यावेळेस राजेंद्र कांबळे, सागर राऊत, गिरीश देशपांडे, विजय कोळेकर, अंबाप्रसाद जोशी, विजय कसबे, श्रीनाथ जगताप, टी. डी. कुलकर्णी, आकाश किरवे, अभिजीत शिंदे, बाळासाहेब हेगडे, मकरंद वांगीकर उपस्थित होते.
सर्व चाहत्याचे पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी आभार मानले.



















Join Our Whatsapp Group