पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ओडिसा बांधवांनी दरवर्षीप्रमाणे श्री जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेच्या धर्तीवर श्री श्री हरिनाम महामंत्र ज्ञानयज्ञ संकीर्तन संघ मोहननगरमध्ये आयोजित भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य दिव्य कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आयोजित केला होता.

यावर्षी या रथयात्रेमध्ये भाविक भक्त मोठ्या उत्साहाने भक्ती भावाने सहभागी झाले. सर्व पिंपरी चिंचवडकरांनी हि दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी भक्ती भावाने सहभाग घेतला. मोहननगरच्या चौकाचौकात या रथयात्रेचे मोहनगरवासियांनी भक्ती भावाने स्वागत करून सहभाग नोंदवला.






















Join Our Whatsapp Group