पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी – पिंपळे सौदागर येथील विधी चौहान हिने इयत्ता १० वी मध्ये ९९.६० टक्के मिळवत आयसीएससी बोर्ड मधून ५०० पैकी ४९८ गुण संपादित करून भारतात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

तिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिला प्रत्यक्ष भेटून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी वरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधी चौहान हिला भविष्यातील वाटचालीसाठी नाना काटे यांनी शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group